लाडकी बहीण योजना : सरकारचा मोठा निर्णय – अंगणवाडी सेविका घरी येऊन लाडक्या बहिणींना विचारणार हे ५ प्रश्न; पडताळणीला सुरुवात, तुमचं नाव तर नाही ना?
Ladki Bahin Yojana Letest verification News Update : सर्वांना नमस्कार, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका महिलांना काही प्रश्न विचारणार आहे. त्यानंतर महिलांची छाननी होणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जुलैचा हप्ता देण्यात आला आहे. यानंतर लवकरच ऑगस्टचेही पैसे दिले जातील. परंतु … Read more