प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना : 9वी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना 75,000 हजार रुपये स्कॉलरशिप; येथून थेट लिंकद्वारे करा अर्ज..,

PM Yashasvi Scholarship Yojana 2025 :- विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील कधी ना कधी अवकाशामध्ये उंच भरारी घेण्याचं स्वप्न पाहिलाच असेल पण अनेकदा परिस्थिती अशी असते की आपल्या पंखांमध्ये बळ असून सुद्धा केवळ आर्थिक अडचणींमुळे ही भरारी घेता येत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या महागाईच्या काळामध्ये शिक्षण शाळेची फी तसेच इतर खर्च या गोष्टींचा जर विचार केला तर अनेक हुशार विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या कपाळावर या आळ्या पडतात. म्हणजेच पुढचं शिक्षण कसं होईल हा प्रश्न अनेक गुणवत्ताधारक मुलांच्या स्वप्नांच्या आड येतो.

मुद्दातपशील
योजनेचे नावPM YASASVI (PM Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India)
संबंधित विभाग/मंत्रालयसामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय (Ministry of Social Justice and Empowerment), भारत सरकार
लाभार्थी वर्गओबीसी (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास (EBC) आणि विमुक्त जाती/भटक्या जमाती (DNT) चे विद्यार्थी
पात्रता इयत्ताइयत्ता 09 वी आणि 11 वी चे विद्यार्थी
अर्ज पद्धतफक्त ऑनलाइन (Online Mode)
अधिकृत वेबसाईटhttps://yashasvi.aicte.gov.in/
प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना
SSC Exam Time Table 2024

👉 75,000 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी :- येथे क्लिक करा

📑 योजनेची पात्रता, कागदपत्रे व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

पण विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही काळजी करू नका कारण केंद्र सरकार मार्फत अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे आता ही योजना फक्त एक शिष्यवृत्ती नसून तर ती तुमच्या शिक्षणातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणारा एक भरभक्कम आधार म्हणजे प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना आहे आता जर तुम्ही ओबीसी (OBC), ईबीसी (EBC) किंवा डीएनटी (DNT) प्रवर्गातील असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकते.

तर आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत म्हणजेच ही योजना नेमकी काय आहे याचा फायदा कोणाला मिळणार आहे आणि या योजनेसाठी अर्ज कसा करावा या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत तर मग चला सुरू करूया.

SSC Exam Time Table 2024

👉 75,000 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी :- येथे क्लिक करा

📑 योजनेची पात्रता, कागदपत्रे व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

PM Yashasvi Scholarship Yojana काय आहे?

तर विद्यार्थी मित्रांनो प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना ही केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सुरू केलेले अत्यंत महत्त्वाची शिष्यवृत्ती योजना आहे या योजनेचे पूर्ण नाव PM Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India (YASASVI) असे आहे.

तर बघा आपल्या देशामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता असून देखील ते पैशांच्या अभावी चांगल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेऊ शकत नाही विशेष म्हणजे विशेषतः इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास (EBC) आणि विमुक्त व भटक्या जमाती (DNT/SNT) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी पैशांची काळजी करावी लागू आहे म्हणून केंद्र सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

SSC Exam Time Table 2024

👉 75,000 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी :- येथे क्लिक करा

📑 योजनेची पात्रता, कागदपत्रे व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

Leave a Comment