NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिका मध्ये भरती सुरू; पात्रता- 12वी पास, पगार- 60,000 मिळेल, भावांनो आत्ताच करा अर्ज..,

Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025 :- नमस्कार मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम, औषध निर्माता” पदाची 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता वैद्यकीय अधिकारी पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १० सप्टेंबर २०२५ आहे. इतर पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०२५ आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment
Navi Mumbai Municipal Corporation

नवी मुंबई महानगरपालिका नोकरी

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : NMMC Bharti 2025 बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2025


पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम, औषध निर्माता / “Medical Officer, Staff Nurse, ANM, Pharmacists”

पदसंख्या – एकूण 30 जागा

पदाचे नावपद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 10+
स्टाफ नर्स 07
एएनएम10
औषध निर्माता03

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)

Railway Jobs

🆕 शैक्षणिक पात्रता व PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- येथे क्लिक करा

वयोमर्यादा – किमान 38 ते कमाल 43 वर्षे वय असावे

नोकरी ठिकाण – नवी मुंबई (महाराष्ट्र)

पदाचे नाववेतनश्रेणी 
वैद्यकीय अधिकारी 30000/- to 60000/-
स्टाफ नर्स 20000/-
एएनएम18000/-
औषध निर्माता17000/-

निवड प्रक्रिया – मुलाखती (वैद्यकीय अधिकारी)

अर्ज पद्धती – ऑफलाईन (स्टाफ नर्स, एएनएम, औषध निर्माता)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ सप्टेंबर २०२५ आहे

मुलाखतीचा पत्ता / अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614

मुलाखतीची तारीख – १० सप्टेंबर २०२५ आहे

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटnmmc.gov.in

How To Apply For Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025

  • स्टाफ नर्स, एएनएम, औषध निर्माता पदांकरीता  अर्ज  ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटnmmc.gov.in

Selection Process For Navi Mumbai Mahanagarpalika Application 2025

  • वैद्यकीय अधिकारी पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती १० सप्टेंबर २०२५रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.     

NMMC Bharti 2025 भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

Leave a Comment