National Health Mission CHO Recruitment 2025 :- नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत “समुदाय आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)- CHO” पदांच्या 1974 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०२५ आहे.
पदाचे नाव – समुदाय आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)- CHO / Community Health Officer
पदसंख्या – एकूण 1974 जागा भरल्या जाणार आहेत
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)
शैक्षणिक पात्रता व PDF/जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
नोकरी ठिकाण – मुंबई (संपूर्ण महाराष्ट्र)
वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 – 43 वर्ष असावे

अर्ज शुल्क –
अर्ज करण्याकरिता खुल्या प्रवर्गासाठी रु.१०००/-
मागास प्रवर्गासाठी रु.९००/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ डिसेंबर २०२५ आहे
महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |
How To Apply For NHM Mumbai Recruitment 2025
- महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

