आरोग्य विभाग भरती 2025 : विविध पदांच्या 120 जागांची भरती; पात्रता – 12 वी पास, पगार 20,000 मिळेल, इथे आत्ताच करा तुमची नोंदणी..,

National Health Mission Jalgaon Bharti 2025 :- नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत “एमपीडब्ल्यू – पुरुष, स्टाफ नर्स (महिला) आणि स्टाफ नर्स (पुरुष)” पदांच्या 120 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जुलै २०२५ आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : आरोग्य विभाग भरती 2025 बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,

National Health Mission Bharti 2025

पदाचे नाव – एमपीडब्ल्यू – पुरुष, स्टाफ नर्स (महिला) आणि स्टाफ नर्स (पुरुष) /  MPW – Male, Staff Nurse (Female) & Staff Nurse (Male)”

पद संख्या – एकूण 120 जागा भरण्यासाठी ही भरती सुरू आहे

पदाचे नावपदसंख्या
एमपीडब्ल्यू – पुरुष  61
स्टाफ नर्स (महिला) आणि स्टाफ नर्स (पुरुष)जळगांव  59

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे . (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत PDF/ जाहिरात वाचावी)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
एमपीडब्ल्यू – पुरुष 12th Pass in Science + Paramedical Basic Training Course or Sanitary Inspector Course.
स्टाफ नर्स (महिला) आणि स्टाफ नर्स (पुरुष)GNM / B.Sc. in Nursing + Counsil Registration.

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वे हे  38 ते 43 वर्षे या दरम्यान असावे

नोकरी ठिकाण – जळगाव (महाराष्ट्र)

पदाचे नाववेतनश्रेणी
एमपीडब्ल्यू – पुरुष Rs. 18,000/- per month.
स्टाफ नर्स (महिला) आणि स्टाफ नर्स (पुरुष)Rs. 20,000/- per month

अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु.१५०/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु.१००/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रति, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ जुलै २०२५ आहे

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटzpjalgaon.gov.in

How To Apply For NHM Jalgaon Advertisement 2025

  • आरोग्य विभाग भरती 2025 या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १६ जुलै २०२५ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटzpjalgaon.gov.in

Leave a Comment