MSC Bank Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत शिपाई, ड्रायव्हर, व इतर पदांची भरती; येथे जाहिरात वाचून अर्ज करा..,

Maharashtra State Cooperative Bank, MSC Bank Recruitment 2025 :- सर्वांना नमस्कार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत “ज्युनिअर श्रेणी अधिकारी, असोसिएट, टंकलेखक, वाहनचालक, शिपाई” पदांच्या एकूण 167 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2025 आहे. 

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,

 MSC Bank Offline Bharti 2025
🆕 Name of DepartmentMaharashtra State Co-operative Bank Limited Mumbai
🔶 Recruitment DetailsMSC Bank Recruitment 2025
👉 Name of PostsTrainee Officers in the Junior Officer category, Associate, Typist, Driver, Peon
❇️ No of Posts167 Vacancies
📍Job LocationMumbai
✍ Application ModeOnline
✅ Official WebSite नोकरीhttps://www.mscbank.com/

MSC Bank Bharti 2025: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती

पदाचे नाव –  ज्युनिअर श्रेणी अधिकारी, असोसिएट, टंकलेखक, वाहनचालक, शिपाई / Trainee Junior Officer, Trainee Associate, Trainee Typist, Trainee Driver, & Trainee Peon Posts

पदसंख्या –एकूण 167 जागा भरण्यासाठी ही सरकारी नोकर भरती सुरु आहे.

पदाचे नाव & तपशील: खाली सविस्तर वाचा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ट्रेनी ज्युनियर ऑफिसर44
2ट्रेनी असोसिएट्स50
3ट्रेनी टायपिस्ट09
4ट्रेनी ड्रायव्हर06
5ट्रेनी शिपाई (प्यून)58
Total167

शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)

  1. पद क्र.1: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
  3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श. प्र.मि.
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) हलके वाहन चालक परवाना
  5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 जून 2025 रोजी,

  1. पद क्र.1: 23 ते 32 वर्षे
  2. पद क्र.2: 21 ते 28 वर्षे
  3. पद क्र.3: 21 ते 28 वर्षे
  4. पद क्र.4: 18 ते 30 वर्षे
  5. पद क्र.5: 18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

अर्ज फी : 

  1. पद क्र.1: ₹1770/-
  2. पद क्र.2 ते 5: ₹1180/-

अर्ज करण्याची पद्धत :  ऑनलाईन अर्ज करा

महत्त्वाच्या तारखा : खालीलप्रमाणे

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

How To Apply For Maharashtra State Co-Op Bank Application 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत टंकलेखक, वाहनचालक, शिपाई व इतर पदांकरिता नोकरीची उत्तम संधी !! 183 पदे रिक्त!! | Maharashtra State Co-operative Bank Bharti 2025 या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Leave a Comment