MSBSHSE 2026: SSC, HSC Board Exam चे Final Time Table Out! दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी Big Update
MSBSHSE 2026 – महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक गेल्या अनेक महिन्यापासून ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2026 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा अधिकृतपणे घोषित केले आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता हे वेळापत्रक म्हणजे काही तारकांची यादी नसून तुमच्या पुढील काही महिन्यांच्या अभ्यासक्रमाच्या नियोजनाचा एक भरभक्कम आधार आहे तर बघा बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक तुम्हाला मिळाल्यानंतर तुमच्या मनातील अनिश्चिततेचे ढग दूर झाले असतीलच आता तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करू शकता आणि वेळापत्रकानुसार अभ्यासक्रमाचे नियोजन करू शकता आणि पालकांसाठी देखील आपल्या मुलांचा अभ्यासक्रम वेळेवर आणि नियोजन पूर्ण कसा घ्यायचा तसेच त्यांना मानसिक आधार देण्याकरिता ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.