Maharashtra SSC/HSC Time Table 2026 :- विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी परीक्षेच्या वार्षिक 2026 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे या वेळापत्रकानुसार दहावीच्या लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम 2 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये पार पडतील. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखीलदहावीच्या परीक्षेचा टाइम टेबल मोबाईल मध्ये डाऊनलोड करायचा असेल तर तुम्ही मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून mahahsscboard.in सविस्तरपणे वेळापत्रक PDF डाऊनलोड करू शकता.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे या परीक्षा दोन सदरांमध्ये घेतल्या जातील म्हणजेच सकाळी 11 ते दुपारी 2:10 पर्यंत आणि दुपारचे सत्र असेल दुपारी 3:00 ते सायंकाळी 6:10 आता विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाचे काळजीपूर्वक पालन करणे गरजेचे आहे आणि त्यानुसार तुम्हाला बोर्ड परीक्षेची तयारी देखील करावी लागेल.

| SSC फेब्रुवारी/मार्च 2026 वेळापत्रक | |
| परीक्षा | 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 |
| वेळापत्रक | Click Here |
| HSC फेब्रुवारी/मार्च 2026 वेळापत्रक | |
| परीक्षा | 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 |
| सर्वसाधारण व द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम | Click Here |
| व्यवसाय अभ्यासक्रम | Click Here |
तर विद्यालय मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2026 साठी इयत्ता दहावीचे वेळापत्रक जाहीर केले आहे आता दहावीच्या लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान पार पडतील आणि महत्त्वाचे म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम आणि तोंडी परीक्षा 02 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 या दरम्यान पार पाडणार आहेत.
या परीक्षा दररोज दोन स्तरांमध्ये मध्ये घेतल्या जातील ज्यांच्या सविस्तर वेळा आणि विषयानुसार तारखा अधिकृतपणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांनी वेळापत्रकात दिलेले आहेत हे वेळापत्रक विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यासाठी आणि दिलेल्या तारखा नुसार परीक्षेला उपयुक्त राहण्यासाठी मदत करेल.

| SSC फेब्रुवारी/मार्च 2026 वेळापत्रक | |
| परीक्षा | 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 |
| वेळापत्रक | Click Here |
| HSC फेब्रुवारी/मार्च 2026 वेळापत्रक | |
| परीक्षा | 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 |
| सर्वसाधारण व द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम | Click Here |
| व्यवसाय अभ्यासक्रम | Click Here |
Maharashtra SSC Time Table 2026 FAQs In Marathi
महाराष्ट्र SSC 2026 चे वेळापत्रक कधी प्रसिद्ध होईल?
दहावी बोर्ड च्या होणाऱ्या 2026 च्या परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एक नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्र SSC 2026 चे वेळापत्रक मला कुठे मिळेल?
दहावी बोर्डाच्या होणाऱ्या 2026 च्या परीक्षेचे वेळापत्रक तुम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तपासू शकता. mahahsscboard.in या वेबसाईट वरती तुम्हाला PDF स्वरूपात सविस्तरपणे वेळापत्रक दिलेले आहे
