नमस्कार मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने जाहिरात PDF एकदा नक्की वाचा. अर्ज करण्याच्या तारखेत मुदतवाढ झाली आहे.
भरतीचे नाव | जाहिरात PDF | अर्जाची लिंक |
मुदतवाढ परिपत्रक | डाउनलोड | Apply Link |
MPSC भरती | Download | Apply Online |
SSC-CGL भरती | Download | Apply Online |
IBPS -PO/Banking/LIC/Railway/AAO | Download | Apply Online |
रेल्वे भरती (RRB) | Download | Apply Online |
फ्री टॅबलेट अटी व शर्ती | Terms and Condition
- अर्जाची शेवटची तारीख: 31/08/2025 व RRB साठी 25/08/2025
- पोस्ट/ई-मेल अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- प्रशिक्षण ऑनलाइन असेल, त्यासाठी टॅबलेट व डेटा देण्यात येईल.
- जाहिरात रद्द करणे/मुदतवाढ/अर्ज नाकारणे/स्वीकारणे याचा अधिकार महाज्योतीकडे.
- चुकीची माहिती दिल्यास/पूर्वी लाभ घेतल्यास निवड रद्द होईल.
- अडचणीसाठी संपर्क: 0712-2870120/21
- ई-मेल: mahajyotingp@gmail.com
- वेबसाइट: www.mahajyoti.org.in