Ladki Bahin Yojana KYC Update These Women will not get ₹1500: सर्वांना नमस्कार, लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, तुम्ही केवायसी करताना ही चूक केली असेल तर तुमचा लाभ कायमचा बंद होईल.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नाही. दरम्यान तुम्ही केवायसी केली तरीही तुमचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

✅ e-KYC केली तरी कोणत्या महिलांचे १५०० रुपये बंद होणार हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
📑 तुमच नाव तर या यादीत येत नाही ना हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार (These Women Will Not Get 1500 Rupees Installment)
लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या १५ दिवसात महिलांना केवायसी करायचे आहे. जर केवायसी केले नाही तर योजनेचा लाभ कायमचा बंद होईल. याआधी ही तारीख १८ नोव्हेंबर होती.अजूनही लाखो महिलांचे केवायसी झाले नाही त्यामुळे ही मुदत वाढवून देण्यात आली आहे.

✅ e-KYC केली तरी कोणत्या महिलांचे १५०० रुपये बंद होणार हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
📑 तुमच नाव तर या यादीत येत नाही ना हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न आज विधानसभेत विचारण्यात आले. यावर मंत्री आदिती तटकरेंनी माहिती दिल आहे. त्यांनी सांगितले की, २ कोटी ४३ लाख ८२ हजार ९३६ महिला योजनेचा लाभ घेत आहेत. यातील काही महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाभ घेतला आहे. त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून वसूलीदेखील केली जात आहे, असंही सांगण्यात आलं.
