Post Office Bharti 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (IPPB) पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी; ऑनलाइन (ई-मेल) द्वारे 5 मिनिटांत अर्ज करा..,

India Post Payments Bank Bharti 2025 :- इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत “सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  10 सप्टेंबर 2025 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना :  भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती | India Post Payments Bank Bharti 2025


पदाचे नाव – सल्लागार / “Consultant”

पदसंख्या – एकूण 01 जागा

पदाचे नावपद संख्या 
सल्लागार01

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सल्लागारGraduate in any discipline

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 65 वर्षे पेक्षा जास्त नसावे

अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) द्वारे अर्ज सादर करावा

ई-मेल पत्ता – careers@ippbonline.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य मानव संसाधन अधिकारी, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, दुसरा मजला, स्पीड पोस्ट सेंटर भाई वीर सिंग मार्ग, गोल मार्केट, नवी दिल्ली- ११०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2025 आहे

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटippbonline.com

How To Apply For Post Office Bharti 2025

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2025 आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

Leave a Comment