७ वी पासवर पर्मनंट सरकारी जॉब : मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगाभरती; लिपिक, शिपाई, चालक, स्टेनोग्राफर पदे, पगार ५६,१०० मिळेल, इथे लगेच अर्ज करा..,

पदाचे नाव & तपशील : खाली सविस्तर वाचा आणि अर्ज करा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1 लघुलेखक (उच्च श्रेणी)19
2 लघुलेखक (निम्न श्रेणी)56
3लिपिक1332
4वाहनचालक (Staff-Car-Driver)37
5शिपाई/हमाल/फरश887
Total2331

शैक्षणिक पात्रता : खाली वाचा

  1. पद क्र.1: (i) पदवीधर   (ii) शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि)  (iv) MS-CIT किंवा समतुल्य
  2. पद क्र.2: (i) पदवीधर   (ii) शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि)  (iv) MS-CIT किंवा समतुल्य
  3. पद क्र.3: (i) पदवीधर   (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि)  (iii) MS-CIT किंवा समतुल्य
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) हलके मोटार वाहन चालक परवाना  (iii) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: किमान 07वी उत्तीर्ण

वयाची अट: 08 डिसेंबर 2025 रोजी [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 21 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 21 ते 38 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 38 वर्षे
  4. पद क्र.4: 21 ते 38 वर्षे
  5. पद क्र.5: 18 ते 38 वर्षे

महत्वाच्या लिंक्स:

Important Links BHC Job 2025
 जाहिरात (PDF)पद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
पद क्र.3: Click Here
पद क्र.4: Click Here
पद क्र.5: Click Here
Online अर्जपद क्र.1: Apply Online
पद क्र.2: Apply Online
पद क्र.3: Apply Online
पद क्र.4: Apply Online
पद क्र.5: Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगाभरती… या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.