ग्रामपंचायत घरकुल योजना यादी 2025 | तुमच्या गावाची घरकुल यादी आली; फक्त 5 मिनिटांत मोबाईलवर चेक करा यादी; तुमचे नाव आहे की नाही असे तपासा..,

Gharkul Yojana Website (वेबसाईट वरून यादी पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा)

  • मोबाईल ब्रावजर मध्ये https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx हि लिंक ओपन करावी त्यानंतर खालील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे तीन रेषा (मेन्यू) वरती क्लिक करा.
  • त्यानंतर Awaassoft या ऑप्शन समोरील बाणावर क्लिक करा. त्यानंतर दुसरा मेन्यू ओपन होईल, त्यामध्ये Report ऑप्शन वरती क्लिक करावे.
gharkul yojana list maharashtra
gharkul yojana list maharashtra
  • Report या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा खालीलप्रमाणे नवीन पेज ओपन होईल.
maharashtra gharkul yojana 2024
maharashtra gharkul yojana 2025
  • वरील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आवास योजनांची नावे पाहायला मिळतील. प्रधानमंत्री आवास योजनेची यादी पहायची असेल तर PMAY-G Report या बटन ऑप्शन वरती क्लिक करा.
  • इंदिरा आवास योजनेची यादी पहायची असेल तर IAY-Indira Awaas Yojana Report या ऑप्शन वरती क्लिक करा.
  • यादी पाहण्यासाठी 2.Household Progress against the target financial year या ऑप्शनवर क्लिक करावे. पुन्हा एक नवीन पेज खालीलप्रमाणे ओपन होईल.
awas yojana gramin list 2025
awas yojana gramin list 2025
  • योजनेनुसार आर्थिक वर्ष निवडण्यासाठी पर्याय येईल, त्यामधून तुम्हाला ज्या वर्षाची यादी पहायची आहे ते वर्ष निवडा.
  • सर्वप्रथम आपले राज्य निवडा त्यानंतर आपला जिल्हा नंतर आपले गाव निवडा. The Answer is : खालील चौकोनात Type Captcha वरील अंकाची बेरीज/वजाबाकी संख्या भरा.
  • Submit ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची घरकुल यादी पाहायला मिळेल.