घरकुल यादी २०२५-२६  : नवीन घरकुल यादी कशी पहायची; 5 मिनिटांत यादी डाउनलोड करा, चेक करा तुमचे नाव..,

Gharkul Yadi Kashi Pahayachi – PMAY Gharkul Yojana Navin List :  घरकुल योजना यादी प्रधानमंत्री घरकुल आवास योजना नवीन यादी आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या गावातील किती लोकांना यावर्षी घरकुल मंजूर झाली आहे, ती यादी डाऊनलोड करू शकता. या लेखामध्ये आपण पाहणार आहोत मोबाईल मधून प्रधानमंत्री आवास योजना यादी कशी पहायची..,

प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत आपण ची यादी पाहणार आहोत ती यादी या महिन्यात तुम्ही चेक करणार त्या महिन्याच्या सहा महिन्याच्या आत तुमच्या गावात ज्या व्यक्तींना घरकुल मिळाले असेल त्यांची नावे दिसतील त्याच बरोबर नंतर तुम्ही जेव्हा चेक कराल तेव्हा दुसऱ्या व्यक्तींची नावे दिसू शकतो त्यामुळे तुम्ही चेक करत राहायचे. तर मग चला पाहूया प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी मोबाईल मधून कशी पहायची त्याच्या साठी खालील दिलेल्या स्टेप्स चा वापर करा.

घरकुल योजना नवीन यादी पहा मोबाईल मध्ये | Gharkul Yojana Navin Yadi Paha Mobile Madhye

प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी पाहण्याची ही नवीन पद्धत आहे. तुम्हाला ही पद्धत कोणीच सांगणार नाही तर चला पाहूया.

1) प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी मोबाईल मध्ये पाहण्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या वेबसाईट वरती जावे लागेल.

2) त्यानंतर तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.

3) तुमचं All State च्या ठिकाणी राज्य निवडा ,जिल्हा निवडा तालुका निवडा , गाव निवडा. अशी सर्व माहिती अचूक पद्धतीने टाका.

4) त्यानंतर खाली तुम्हाला The Answer is या पर्यायात अचूक माहिती भरावी लागेल कारण खूप जण इथे चुकता आणि सांगतात की माहिती चुकीची दिली म्हणून त्याच्यासाठी व्यवस्थित पणे उत्तर द्या.

5) सर्व माहिती भरल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.

6) तुमच्या गावात तुम्ही जेव्हा चेक करत आहेत तेव्हा जर का घरकुल मंजूर झाले असतील तर मंजूर झालेल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांची नावे तुम्हाला दिसतील.

7) तुम्ही त्याची पीडीएफ फाईल डाऊनलोड करू शकता.

8) अशा पद्धतीने तुम्ही फक्त एका मिनिटात मोबाईल मधून घरकुल योजना नवीन यादी पाहू शकता तसेच डाऊनलोड करू शकता.

 हे पहा – घरकुल योजना फॉर्म कसा भरावा

 Website Link –येथे क्लिक करा
 घरकुल यादी पहाव्हिडिओ

Shabari Adivasi Gharkul Yojana : शबरी आदिवासी घरकुल योजना – लाभार्थी पात्रता, कागदपत्रे आणि अर्जाचा नमुना; इथे वाचा कसा मिळेल लाभ..,

सुकन्या समृद्धि योजना 2025 : मुलीच्या भविष्याची चिंता सोडा.. सुकन्या समृद्धि योजनेतून व्याजाचेच मिळतील 18 लाख! जाणून घ्या..,

HDFC Bank Scholarship : आता मुलांना मिळणार 75,000 रुपयांपर्यंत शिष्यवृ्त्ती; पात्रता- 1 ली/10वी/12वी/ITI ते पदवीधर, इथे पहा कसा करायचा अर्ज..,

लॅपटॉप अनुदान योजना 2025 : जिल्हा परिषद अंतर्गत लॅपटॉप अनुदान योजना अर्ज सुरू; 30,000 रुपये मिळणार, येथे आत्ताच अर्ज करा..,

Leave a Comment