Gharkul Jaga Khareedi Yojana : घरकुलासाठी १ लाख रुपये देणार; शासन निर्णय आला – इथे GR वाचून योजनेचा फायदा घ्या..!

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना (Gharkul Jaga Khareedi Arthasahayya Yojana)  ग्रामीण भूमिहीन कुटुंबांसाठी घरकुल मिळविण्याचा महत्त्वाचा आधार आहे. अलीकडील सुधारणांमुळे या योजनेची कार्यक्षमता वाढेल आणि अधिकाधिक लाभार्थ्यांना घरकुलाचे स्वप्न पूर्ण करता येईल.

Gharkul Jaga Khareedi Arthasahayya Yojana GR
शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा.

👇👇👇👇👇👇👇

शासन निर्णय (Gharkul Jaga Khareedi Arthasahayya Yojana GR):

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य (Gharkul Jaga Khareedi Arthasahayya Yojana) योजनेच्या अंमलबजावणी मध्ये सुधारणा बाबत शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):-

प्र.१. या योजनेत कोण पात्र आहेत?

ज्यांना प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण अंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे पण घर बांधण्यासाठी स्वतःची जमीन नाही, ते लाभार्थी पात्र आहेत.

प्र.२. किती अर्थसहाय्य मिळते?

कमाल ₹1,00,000/- (500 चौ. फूट जागेसाठी) इतके अर्थसहाय्य मिळते.

प्र.३. हे पैसे थेट कुणाला मिळतात?

Agreement of Sale नंतर रक्कम थेट लाभार्थ्याला मिळते. त्यानंतर तो विक्रेत्याला देऊन Sale Deed करून जमीन खरेदी करतो.

प्र.४. गटाने एकत्रित जमीन खरेदी करता येते का?

होय. G+1 ते G+4 मजली इमारतीसाठी लाभार्थी एकत्र येऊन जमीन खरेदी करू शकतात.

प्र.५. हाऊसिंग कॉलनीसाठी काही वेगळी तरतूद आहे का?

होय. किमान 20 लाभार्थी एकत्र आल्यास 20% अतिरिक्त जागेसाठी अर्थसहाय्य मिळते.

👇👇👇👇👇👇👇

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य (Gharkul Jaga Khareedi Arthasahayya Yojana) योजनेच्या अंमलबजावणी मध्ये सुधारणा बाबत शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना 2025 (Gharkul Jaga Khareedi Arthasahayya Yojana) मधील सुधारणा व फायदे! विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.