Divorce certificate for ekyc : लाडकी बहीण E-KYC 99% महिलांची हीच चूक! ‘हे’ 2 कागद वेगळे आहेत, इथे आत्ताच वाचा नाहीतर पैसे बंद म्हणजे बंद..,

Divorce certificate for ekyc : नमस्कार मित्रांनो आज आपण घटस्फोट प्रमाणपत्र हे कसे मिळवायचं याबद्दलची थोडक्यात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर बघा घटस्फोटाची दीर्घ तणावपूर्ण कायदेशीर प्रक्रिया संपल्यानंतर जेव्हा तुम्हाला न्यायालयाचा हुकूमनामा हातात दिला जातो तेव्हा अनेकांना असे वाटते की अखेर आता सर्व संपला आहे पण मित्रांनो थांबा तुमच्या हातात फक्त न्यायालयाने दिलेला एक आदेश म्हणून तो हुकूमनामा असतो तर हेच तुमचे अंतिम घटस्फोट प्रमाणपत्र आहे का?

आता बरेच लोक हुकूमनामा आणि प्रमाणपत्र या दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि कायदेशीर दस्ताऐवजांमध्ये गोंधळून जातात त्यांना वाटतं की कोरडाणे निर्णय सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे पण जर तुम्हाला भविष्यामध्ये पुन्हा लग्न करायचे असेल किंवा पासपोर्ट साठी अर्ज करायचा असेल किंवा कोणत्या योजनेमार्फत केवायसी देखील करायची असेल तसेच मालमत्तेचे कागदपत्रावर तुमचे नाव बदलायचे असेल तर नेमकं कोणतं कागदपत्र ग्राह्य धरले जाते?

तर मित्रांनो हुकुम नामा मिळवून देखील प्रमाणपत्र न घेणे ही एक छोटीशी वाटणारी चूक तुम्हाला अनपेक्षित कायदेशीर अडचणीत आणू शकते म्हणूनच या लेखाच्या माध्यमातून आज आपण हाच महत्त्वाचा गोंधळ दूर करणार आहोत घटस्फोटाचा हुकूमनामा म्हणजे नेमकं काय घटस्फोट प्रमाणपत्र का आवश्यक आहे आणि हे दोन्हीही दस्ताऐवज एकमेका पेक्षा कसे वेगळे आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Railway Jobs

लाडकी बहीण E-KYC 99% महिलांची हीच चूक! आत्ता तुमचे पैसे बंद होणार की चालू राहणार जाणून घेण्यासाठी :- येथे क्लिक करा

घटस्फोट प्रमाणपत्र’ आणि ‘घटस्फोटाचा हुकूमनामा’ (Decree) यात काय फरक आहे?

मुद्दा (Point)घटस्फोटाचा हुकूमनामा (Divorce Decree)घटस्फोट प्रमाणपत्र (Divorce Certificate)
हा काय आहे?हा न्यायालयाचा अंतिम आदेश (Final Order) आहे.हा घटस्फोटाचा अधिकृत पुरावा (Official Proof) आहे.
कोण जारी करतं?न्यायालय (Court)सरकारी कार्यालय (उदा. नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा निबंधक कार्यालय)
यात काय असतं?सविस्तर माहिती: पोटगी, मालमत्तेची वाटणी, मुलांचा ताबा इत्यादी सर्व अटी. हा अनेक पानांचा असू शकतो.संक्षिप्त माहिती: फक्त पती-पत्नीची नावे, घटस्फोटाची तारीख आणि ठिकाण. हा सहसा एका पानावरील असतो.
मुख्य वापर?कायदेशीर अटी व शर्ती लागू करण्यासाठी.नाव बदलणे, दुसरे लग्न करणे, पासपोर्ट/व्हिसासाठी ‘घटस्फोटित’ (Divorced) स्थितीचा पुरावा म्हणून.
Railway Jobs

लाडकी बहीण E-KYC 99% महिलांची हीच चूक! आत्ता तुमचे पैसे बंद होणार की चालू राहणार जाणून घेण्यासाठी :- येथे क्लिक करा

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Divorce certificate for ekyc : लाडकी बहीण E-KYC 99% महिलांची हीच चूक! ‘हे’ 2 कागद वेगळे आहेत, इथे आत्ताच वाचा नाहीतर पैसे बंद म्हणजे बंद.., या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Leave a Comment