१२ वी पासवर वन विभागात नोकरी : महाराष्ट्र वन विभाग सातारा अंतर्गत भरती; वेतन – 60,000 मिळेल, इथे आत्ताच भरा फॉर्म..,

Van Vibhag Satara Recruitment 2026 :- नमस्कार मित्रांनो, सातारा वन विभाग अंतर्गत वन्यजीव वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक, फिरते पशुवैदयकीय पथक कामी प्राणी रक्षक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2026 आहे.

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,


पदाचे नाव – वन्यजीव वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक, फिरते पशुवैदयकीय पथक कामी प्राणी रक्षक / “Wildlife Medical Officer, Veterinary Assistant, Mobile Veterinary Team Animal Keeper”

पद संख्या – एकूण 06 जागा भरल्या जाणार आहेत.

पदाचे नावपद संख्या 
वन्यजीव वैद्यकीय अधिकारी01
पशुवैद्यकीय सहाय्यक01
फिरते पशुवैदयकीय पथक कामी प्राणी रक्षक04

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे ( मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता व PDF जाहिरात पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)

IDBI Jobs

   शैक्षणिक पात्रता व PDF जाहिरात पाहण्यासाठी :-  येथे क्लिक करा

नोकरी ठिकाण – सातारा (महाराष्ट्र)

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 20 ते 30 वर्षे या दरम्यान असावे

अर्ज पद्धती – ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तरी जाहिरात वाचूनच अर्ज करावा

पदाचे नाववेतनश्रेणी
वन्यजीव वैद्यकीय अधिकारीरु.६००००/-प्रति महिना
पशुवैद्यकीय सहाय्यकरु.२००००/-प्रति महिना
फिरते पशुवैदयकीय पथक कामी प्राणी रक्षकरु.१३५००/-प्रती महिना

निवड प्रक्रिया –  मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपवनसंख्क्षक, सातारा वन विभाग, सातारा यांचे कार्यालय, वन भवन गोडोली रोपवाटीका परिसर, सातारा ४१५००१

अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 डिसेंबर 2025 ही आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जानेवारी 2026 आहे

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटmahaforest.gov.in
📑 अर्ज फॉर्म PDFयेथे क्लिक करा

How To Apply For Van Vibhag Satara Application 2026

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2026 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

Leave a Comment