IBPS CRP RRB XIV, IBPS RRB Recruitment 2025 :- नमस्कार मित्रांनो, Institute of Banking Personnel Bank Selection (IBPS) द्वारे ऑफिसर (स्केल-I, II, III) आणि ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय) च्या रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिरात १ सप्टेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाली आहे . या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतील. या भरती अंतर्गत १३२१७ पदांची मोठ्ठी भरती सुरु झाली आहे . तसेच लक्षात ठेवा, ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ सप्टेंबर २०२५ आहे. भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी IBPS द्वारे विहित केलेले पात्रता निकष तपासणे आवश्यक आहे.
IBPS RRB Bharti 2025. Institute of Banking Personnel Selection-IBPS Rural Regional Bank (RRB) XIV Recruitment 2025. IBPS CRP RRB XIV, IBPS RRB Recruitment 2025 (IBPS RRB Bharti 2025) for 13,217 Officer Scale I, II, III & Office Assistant (Multipurpose) Posts.
Institute of Banking Personnel Bank Selection
पदसंख्या : एकूण 13,217 जागा
पदाचे नाव & तपशील : खाली सविस्तर वाचा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ऑफिस असिस्टंट (Multipurpose) | 7,972 |
2 | ऑफिसर स्केल-I (Assistant Manager) | 3,907 |
3 | ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) (Manager) | 854 |
4 | ऑफिसर स्केल-II (IT) | 87 |
5 | ऑफिसर स्केल-II (CA) | 69 |
6 | ऑफिसर स्केल-II (Law) | 48 |
7 | ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) | 16 |
8 | ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) | 15 |
9 | ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) | 50 |
10 | ऑफिसर स्केल-III | 199 |
Total | 13,217 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे.
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.3: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) CA/MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8: (i) MBA (Marketing) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: (i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | पद क्र.1: Apply Online |
पद क्र.2 ते 10: Apply Online | |
अधिकृत वेबसाइट | Click Here |
वयाची अट: 01 सप्टेंबर 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
- पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज फी :
- पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
- पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2025
- पूर्व परीक्षा: नोव्हेंबर / डिसेंबर 2025
- एकल/मुख्य परीक्षा: डिसेंबर 2025 / फेब्रुवारी 2026
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | पद क्र.1: Apply Online |
पद क्र.2 ते 10: Apply Online | |
अधिकृत वेबसाइट | Click Here |
IBPS – भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.