Thane Municipal Corporation Recruitment 2024 ; सर्वांना नमस्कार, ठाणे महापालिकेत नोकरी मिळावी, यासाठी प्रयत्नशील असलेल्या हजारो उमेदवारांसाठी खुशखबर आहे. ठाणे शहर पारसिक खाडीच्या पश्चिम काठावर वसलेले असून पूर्वेला पारसिक हिल्स व पश्चिमेला येउर हिल्स आहेत. प्राचीन काळापासून ठाणे खाडी फक्त नैसर्गिक संरक्षणच देत नाही तर मोठ्या आणि लहान जहाजांना वाहतूक सुविधाहि पुरवायची असा इतिहास आहे.
ठाणे शहराने पूर्व-ऐतिहासिक काळापासून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विकासासाठी चालना देण्याचे काम केले आहे. ठाणे शहराला समृद्ध सांस्कृतिक वारसा व पौराणिक पार्श्वभूमी असून ठाणे शहराचा ऐतिहासिक संवर्धनातही मोठा वाटा आहे. इ.स.9 व्या शतका पासून जागतिक इतिहासात ठाणे शहर श्रीस्थानक म्हणून अस्तित्वात होते. ते अधिक लोकप्रिय शिलाहार घराण्याची राजधानी म्हणून ओळखले जात होते.
ठाणे महानगरपालिका अंतर्गत “वैद्यकिय अधिकारी, परिचारीका (महिला), परिचरीका (पुरूष), बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW” पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (Google Form) पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.
या ठाणे शहर महानगरपालिका पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️
भरती श्रेणी, प्रकार व विभाग : ही भरती सरकारी भरती असून निवड झाल्यास राज्य सरकारची सरकारी नोकरी मिळणार आहे; हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ठाणे महानगरपालिका अंतर्गत ही भरती सुरू आहे.
पदाचे नाव : वैद्यकिय अधिकारी, परिचारीका (महिला), परिचरीका (पुरूष), बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW)
पद संख्या – एकूण 36 जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.
पदाचे नाव & तपशील : खाली सविस्तर वाचा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | वैद्यकीय अधिकारी | 12 |
2 | परिचारीका (महिला) | 11 |
3 | परिचारीका (पुरुष) | 01 |
4 | बहुउद्देशीय कर्मचारी | 12 |
एकूण | 36 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
- पद क्र.1: MBBS/BAMS
- पद क्र.2: B.Sc (Nursing)
- पद क्र.3: B.Sc (Nursing)
- पद क्र.4: (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स
वयाची अट :
- पद क्र. 1: 18 ते 70 वर्षे
- पद क्र. 2 ते 4: 18 ते 65 वर्षे
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकिय अधिकारी | Rs.60,000/- |
परिचारीका (महिला) | Rs.20,000/- |
परिचरीका (पुरूष) | Rs.20,000/- |
बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW) | Rs.18,000/- |
नोकरी ठिकाण : ठाणे – महाराष्ट्र
अर्ज शुल्क : फी नाही.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण : ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2024 ही आहे.
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज (Google Form) | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
सदर पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.