वन विभाग भरती : कर्मचारी निवड मंडळ दमण येथे वनरक्षक व वनपाल पदांची भरती; पात्रता – 12वी पास, वेतन 92,000 मिळेल, इथे अर्ज करा..!
Staff Selection Board Daman Forest Guard & Forester Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुववर्णसंधी आहे. विशेष म्हणजे कर्मचारी निवड मंडळ दमण अंतर्गत “वनरक्षक आणि वनपाल” पदांच्या भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेची अधिकृत PDF/अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच अर्ज कारावीत. … Read more