RTE Admission 2025-26 : आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश सुरु; तुमच्या मुलांना इंग्लिश मिडियम मध्ये मोफत प्रवेश मिळणार.,
RTE Admission 2025-26 : सर्वांना नमस्कार, सन २०२५-२६ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) शाळामध्ये आरटीई २५ टक्के प्रवेश (RTE Admission) प्रक्रिया ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येत आहे. … Read more