Pune Municipal Corporation jobs : पुणे महानगरपालिका अंतर्गत 682 पदांसाठी भरती सुरु; 12वी/ITI/डिप्लोमा/पदवीधर येथे करा अर्ज..,

Pune Municipal Corporation jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा देखील झालेला आहे. आणि त्यांना चांगल्या पदावर नोकरी देखील मिळाली आहे. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे CMYKPY पुणे महानगरपालिका (CMYKPY Pune MahanagarPalika Bharti 2024) यांच्या अंतर्गत … Read more