शेतकाऱ्यांनो आज तुमच्या खात्यात 4000 रुपये जमा होणार : पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे 5 ऑक्टोबरला वितरण! – तुम्हाला मिळेल का पैसे इथे पहा..,

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे आज 5 ऑक्टोबरला वितरण :  या योजनांचे माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18 वा व पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार 05 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 10.00 वा. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता.मानोरा) येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार … Read more