Patbandhare Vibhag Bharti 2024 : कोल्हापूर पाटबंधारे विभाग अंतर्गत नवीन भरती जाहीर; इथे जाहिरात वाचून अर्ज करा

Kolhapur Patbandhare Vibhag Offline Application 2024 : नमस्कार मित्रांनो, कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)” पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी … Read more