Panvel Mahanagarpalika Bharti : पनवेल शहर महानगरपालिकेत नवीन भरती सुरू; पगार 60,000 मिळेल, इथे वाचा डिटेल्स..!
Panvel Mahanagarpalika Walk in Application 2024 : नमस्कार भावांनो, पनवेल महानगरपालिका (Panvel Municipal Corporation) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ, ENT विशेषज्ञ” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे. पनवेल महानगरपालिका या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची … Read more