Mumbai Metro Jobs : मुंबई मेट्रो अंतर्गत मॅनेजर व इतर पदांसाठी भरती सुरू; 50,000 रुपये पगार मिळेल, इथे ऑनलाइन अर्ज करा
Mumbai Metro Recruitment 2024 : नमस्कार भावांनो, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Metro Rail Corporation Limited) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mumbai Metro Jobs : या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी … Read more