Ladka Bhau Yojana Arj : दर महिन्याला 10 हजार मिळणार! लाडक्या भावांनो, कसा कराल अर्ज, योजनेच्या अटी काय? – इथे वाचा अन् 5 मिनिटांत फॉर्म भरा..,

Mukhyamantri – Yuva Karya Prashikshan / Ladka Bhau Yojana Recruitment :– लाडक्या भावांनो नमस्कार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणजेच माझा लाडका भाऊ योजना (Majha Ladka Bhau Yojana) राज्यातील तरूणांसाठी सूरू केली आहे. या योजनेद्वारे राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना रोजगारासंबंधी मोफत व्यावहारिक कार्य प्रशिक्षण व कौशल्य प्रशिक्षण दिले … Read more