माझी कन्या भाग्यश्री योजना : लेकीच्या जन्मानंतर ५०,००० मिळणार; १८ वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला जमा होणार पैसे; इथे पहा लाभ कसा घ्यायचा?

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2024 : सर्वांना नमस्कार, केंद्र सरकार आणि राज्य सरकारे हे दोघेही वेगवेगळ्या योजना राबवतात. या योजनांमध्ये विमा, पेन्शन, रेशन, घर, वीज, रोजगार यासह इतर अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजनांचा समावेश आहे. एवढेच नाही तर देशातील मुलींसाठी विशेषत: अनेक योजना राबविल्या गेल्या आहेत. त्यातील एक म्हणजे ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’. या योजनेंतर्गत … Read more