MPKV Bharti 2025 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत लिपीक, मजुर व इतर 791 पदांची भरती; 4 थी पास ते पदवीधरांना नोकरीची संधी..,

MPKV Bharti 2025

Mahatma Phule Krishi Vidyapeeth MPKV Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर अंतर्गत “गट क आणि गट ड (वरिष्ठ लिपीक, लघुटंकलेखक, लिपीक-नि-टंकलेखक, प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय), कृषि सहायक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहायक, मजुर आणि इतर विविध पदे)” पदांच्या 787 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more