Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारचे बॅंकांना महत्वाचे आदेश! – येथे नक्की वाचा माहिती..,

Ladki Bahin Yojana State Orders Banks : सर्वांना नमस्कार, राज्य सरकारतर्फे राबवली जाणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतंर्गत जुलै – ऑगस्ट या महिन्यांच्या तीन हजार रुपयांची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. मात्र, लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होताच अनेकांना काढता येईनाशी झाली. तसेच कर्जाच्या थकीत हफ्त्यांमधून वसूल होत असल्याने रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका … Read more