Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहिनींनो! ‘ही’ माहिती आताच वाचा, नाहीतर लाडक्या बहीण योजनेसाठी ठराल अपात्र..❌
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ वितरणाचा दुसरा टप्पा सुरु : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रलंबित हप्त्याचा लाभ वितरणाच्या दुसरा टप्प्याची (Ladki Bahin Yojana 2nd phase benefit distribution) प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 जुलैपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार दि. 17 ऑगस्ट पर्यंत लाभ वितरण करण्यात आले आहे. ई- केवायसी (आधार सिडींग) अभावी प्रलंबित … Read more