KDMC Bharti 2024 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत पदवीधारक उमेवारांना संधी; पगार 30,000 मिळेल, येथे करा अर्ज..,

Kalyan Dombivali Municipal Corporation Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत “आपत्ती व्यवस्थापन अधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 07 ऑक्टोबर 2024 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध … Read more