Kapus Soybean Farmers Anudan : कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 10 सप्टेंबरपासून अर्थसहाय्य वाटप होणार! येथे पहा GR

Kapus Soybean Farmers Anudan 2024 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य (Kapus Soybean Farmers Anudan) मंजूर करण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री … Read more