Post Office GDS Result PDF : पोस्ट ऑफिस 44228 जागांसाठी भरती निकाल जाहीर! – ग्रामीण डाक सेवक येथे पहा तुमचा रिजल्ट..,

Post Office GDS Result 2024 – सर्वांना नमस्कार, ग्रामीण डाक सेवक (GDS) [म्हणजे, शाखा पोस्टमास्टर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/डाक सेवक] ची पोस्ट विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये रिक्त पदे (Post Office GDS Bharti) भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून 44228 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते व आता पोस्ट ऑफिस भरतीचा निकाल प्रसिद्ध केला आहे. Post Office GDS Result PDF – ग्रामीण … Read more