EPFO Recruitment 2024 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत विविध पदांची भरती; येथे जाहिरात वाचून अर्ज करा..,
EPFO Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने Employees Provident Fund Organization (EPFO) (EPFO) अंतर्गत उपसंचालक (लेखापरीक्षण), सहायक संचालक (लेखापरीक्षण) 14 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपदांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे., कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत या पदभरतीसाठी लागणारी … Read more