Samaj Kalyan Vibhag Bharti : समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 जागांसाठी भरती सुरू; पात्रता 12वी पास ते पदवीधर, इथे करा ऑनलाइन अर्ज..,
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे (Social Welfare Commissionerate, Pune) मार्फत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या … Read more