Free Toilet Scheme 2024 : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र ऑनलाइन फॉर्म सुरु; नागरिकांना मिळणार 12,000 रुपये, असा करा ऑनलाइन अर्ज..,
Sauchalay Online Registration 2024 : नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागात शौचालय संबधित विविध योजना राबविल्या जात आहे. बऱ्याच कुटुंबाना शौचालय अनुदान मिळाले आहेत. परंतु जे कुटुंब शौचालय लाभापासून वंचित असतील अशा व्यक्ती शौचालयासाठी ऑनलाईन “Sauchalay Online Registration” अर्ज करू शकतील. स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन … Read more