PM Internship scheme : युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? वाचा सविस्तर माहिती!

PM Internship scheme : नमस्कार, भारत सरकारने तरुणांसाठी इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. पीएम इंटर्नशिप योजना (PM Internship scheme) असं या योजनेचं नाव आहे. युवकांना प्रत्येक महिन्याला 5000 रुपये मिळणार आहेत. हा सरकारचा एक पायलट प्रोजेक्ट आहे. 3 ऑक्टोबरला ही योजना सुरु करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली … Read more