मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ वितरणाचा दुसरा टप्पा 31 ऑगस्ट रोजी! – 3,000 रुपये येण्यास सुरवात, येथे वाचा सविस्तर..,

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 जुलैपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार दि. 17 ऑगस्ट पर्यंत लाभ वितरण करण्यात आले आहे. ई- केवायसी (आधार सिडींग) अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा (Ladki Bahin Yojana Labh Vitaranacha Dusra Tappa) 31 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता असल्याने जिल्हयातील सर्व लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक खात्याची … Read more