Ladki Bahin Free Gas Cylinder : लाडक्या बहिणींनो! फ्री मध्ये मिळणार 3 गॅस सिलेंडर! कोण-कोण पात्र आहेत येथे पहा आणि ‘असा’ करा अर्ज

Ladki Bahin Free Gas Cylinder Latest News : सर्वांना नमस्कार, राज्य सरकारकडून सर्व महिलांसाठी कल्याणकारी योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समजते. याचसोबत राज्यसरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचाही शुभारंभ केला आहे. या योजनेच्या माध्यमातून 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याचं कळते आहे. सरकारच्या … Read more