New Internship Scheme : तरूणांसाठी आता मोठी संधी; प्रत्येक महिन्याला मिळेल 5000 रुपये, सरकारची दमदार योजना, तुम्ही नोंदणी केली का?
New Government Internship Scheme 2024 : सर्व तरुणांना नमस्कार, अर्थसंकल्प 2024 मध्ये केंद्र सरकारने अंतर्वासिता योजना (Internship Scheme) प्रस्तावित केली होती. ही योजना अंमलबजावणीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यातंर्गत तरुणाला 5,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन देण्यात येणार आहे. काय आहे ही योजना? केंद्र सरकार तरुणांसाठी एक नवीन योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे. यामाध्यमातून तरूणांना … Read more