Pm vishwakarma yojana : पी.एम विश्वकर्मा योजना ऑनलाइन अर्ज सुरू; असा भरा फॉर्म..,

पी.एम विश्वकर्मा योजना – नमस्कार, कारागिरांना योग्य प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होऊन त्यांची कौशल्यवृध्दी व्हावी,त्यांना आधुनिक व चांगले साहित्य उपलब्ध व्हावे व सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध होण्यासाठी सप्टेंबर 2023 मद्ये योजना सुरू करण्यात आलेली आहे., पी. एम विश्वकर्मा लाभाचे स्वरूप – 1)कारागिरांना 5 ते 7 दिवसांचे व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार. प्रशिक्षणात 500 रुपये भत्ता.2)कारागिरांना व्यवसाय साहित्य … Read more