‘लाडकी बहीण’चा 4 था आणि 5 वा हप्ता एकाच दिवशी जमा होणार; इथे वाचा कोणाला मिळेल लाभ व किती दिवस बाकी..,
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 : सर्वांना नमस्कार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Mazi Ladki Bahin Yojana) राज्यातील कोट्यवधी महिलांना प्रतिमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत आता पात्र महिलांच्या बँक खात्यावर एकदाच 3,000 रुपये जमा होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची … Read more