NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती; पात्रता १०वी,१२वी,पदवी – येथे करा अर्ज..,
NMMC Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिके मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत मध्ये बायोमेडिकल इंजिनिअर, स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.), सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.) व इतर (NMMC Bharti) पदासाठी भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. नवी मुंबई महानगरपालिकेत … Read more