लिपीक व शिपाई भरती : चंद्रपूर जिल्हा बँकेत 358 जागांसाठी भरती सुरू; पात्रता – 10 वी पास ते पदवी; वेतन 30,000 मिळेल, लगेच अर्ज करा..,
Chandrapur DCC Bank Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत “लिपीक व शिपाई” पदांच्या एकूण 358 (261 लिपीक व 97 शिपाई) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे. चंद्रपूर जिल्हा बँकेतील 358 लिपीक व शिपाई पदांची नोकर भरती – या पदभरतीसाठी लागणारी … Read more