NPS Vatsalya Yojana : मुलांच्या भविष्यासाठी आताच करा की व्यवस्था; ही योजना संपवणार सर्व चिंता, ‘एनपीएस वात्सल्य’ योजना सुरू
NPS Vatsalya Scheme 2024 : या योजनेला देशभरातून पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद मिळाला. मुलांचे भविष्य सुरक्षित करणाऱ्या या योजनेविषयी पालकांमध्ये उत्सुकता दिसून आली. या योजनेत पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद दिसून आला. 18 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. आई-वडील जर मुलांच्या नावे लवकर या योजनेत गुंतवणूक करतील तर … Read more