Ordnance Factory Dehu Road Naukri : आयुध निर्माणी कारखाना देहू रोड येथे 149 पदांची भरती; वेतन 19,000 रुपये, असा करा अर्ज..,

Ordnance Factory Dehu Road Naukri

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 :- नमस्कार भावांनो, आयुध निर्माणी कारखाना देहू रोड पुणे अंतर्गत डेंजर बिल्डिंग वर्कर पदाची भरती (Ordnance Factory Dehu Road Bharti 2025) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 149 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.  … Read more