Indian Merchant Navy Bharti 2025 : भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये 1800 पदांची मेगा भरती; पात्रता 10वी/ 12वी पास, इथे आजच ऑनलाइन फॉर्म भरा..,
Indian Merchant Navy Recruitment 2025 :- नमस्कार मित्रांनो, भारतीय व्यापारी नौदल अंतर्गत “डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय, कुक” पदांच्या एकूण 1800रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. … Read more