PMC Pune Recruitment 2025 : पुणे महानगरपालिका पर्यावरण विभागात भरती सुरू; पगार 80,000 मिळेल, असा करा अर्ज..,

PMC Pune Recruitment 2025

PMC Pune Recruitment 2025 : सर्वांना नमस्कार, पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) पर्यावरण विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. पर्यावरण व्यवस्थापक व सिटी कोऑर्डीनेटर या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून एकूण ३ रिक्त पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची … Read more