Kadba Kutti Machine Yojana : शेतकऱ्यांना मिळणार 20 हजार रुपयांची कडबा कुट्टी मशीन; सरकार देणार पैसे, येथून करा ऑनलाईन अर्ज..,

Kadba Kutti Machine Yojana : नमस्कार मित्रांनो, शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात, तसेच शैक्षणिक, कर्ज योजना अशा अनेक योजना शासन राज्यातील नागरिकांसाठी राबविते. ग्रामीण भागात पशुपालन व्यवसाय जास्त प्रमाणात आढळतो. पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कडबा कुटी मशीन ही अत्यावश्यक वस्तू आहे. जास्त जनावरे असल्यास शेतकऱ्याचे कष्ट कमी करण्यासाठी कडब्याचे बारीक बारीक तुकडे करून जनावरांना खाऊ … Read more